Welcome to Krishi Vigyan Kendra

Realizing the advancement of technology in agriculture and it’s the occupation for rural people, the society has taken lead in Transfer Of Technology (TOT), in implementing the TOT programme for rural people of the district of Kolhapur. Hence, the society has established it’s own agro horticultural farm on the area of over 81 hectares at the village Talsande, Tal – Hatkanangale , District- Kolhapur. in Within short period, the work ash land of farm has been converted into agro- horticultural groove by using the recent advanced techniques and the technology. The Krishi Vigyan Kendra played key role in the development of the farm and society. Hence, this farm is serving as the instructional farm demonstrating the results of technology to the farmers and the users of the technology of the area. This indicates that the D. Y. Patil Education Society is the boon to the rural masses of the area in medical, engineering and agricultural education.

Recent Activities

हुरडा महोत्सव कार्यक्रम

कृषि विज्ञान केंद्र, तळसंदे आयोजित बुधवार दि.३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० .३० वा. कन्या विद्या मंदिर, निमशिरगाव येथे हुरडा महोत्सव कार्यक्रम संपन्न .

हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर परागीकरण झाल्यावर साधारण 3०ते 4० दिवसातील दाणे कोवळे समजले जातात. हे दाणे रंगाने हिरवे असतात तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित असते. गार झाल्यावर हे दाणे कडक होतात. असे सगळ्यांनी एकत्र कोवळे दाणे खाण्याला हुरडा पार्टी म्हणतात. त्या पार्टीत हुरडा मुख्य असतो.

डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेचे अध्यक्ष मा. डॉ. संजय डी. पाटील साहेब यांनी हुरडा महोत्सवातील हुरड्याचा स्विकार करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

KRISHI VIGYAN KENDRA We Are Happy To Help You !

D.Y.Patil Education Society’s
KRISHI VIGYAN KENDRA
A/P.-Talsande, Tal.-Hatkanangale,
Dist.- Kolhapur 416 112
(Maharashtra) India.